रामनवमी उत्सव व जगन्नाथ बाबा जन्मोत्सव निमित्त शोभायात्रा उत्साहात पार
विठ्ठल रुखमाई देवस्थान समिती अहेरीद्वारा संचालित विठ्ठल मंदिर लालगुडा इथे रामनवमी उत्सव व जगन्नाथ बाबा जन्मोत्सव निमित्त शोभायात्रा काढण्यात आली. या शोभयात्रेत प्रभू श्री राम घोड्यावर स्वार असलेली पूर्णपणे लाकडाने…
