पशुखाद्याच्या किंमतीत वाढ झाल्याने पशुपालक अडचणीत,दुग्ध व्यवसाय करणे कठीण
प्रतिनिधी: प्रविण रमेश जोशीयवतमाळ सध्या पशुखाद्याच्या दरामध्ये भरमसाठ वाढ झाल्याने पशुपालक अडचणीत सापडले आहेत. सरकी पेंडीचे भाव चढेच असताना ज्वारी, मका, सोयाबीनचे दर वाढल्याने पशुखाद्य निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी दुपटीने भाव…
