माजी आ. राजू तोडसाम यांचा घाटंजी येथे भव्य कार्यकर्ता मेळावा
मेळाव्यात तालुक्यातील सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचा होणार जाहीर सत्कार प्रविण जोशीयवतमाळ := आर्णी केळापूर विधानसभेचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते यांनी नुकताच महाराष्ट्रात नव्याने निवडणूक रिंगणात उतरलेल्या तेलंगणा…
