गोदावरी फाउंडेशन ढाणकी व गोदावरी अर्बन यांच्या संयुक्त विद्यमानाने महिलांसाठी अनेक नाविन्यपूर्ण स्पर्धेचे आयोजन महिलांना मिळाला मंच
प्रतिनिधी :प्रवीण जोशी,यवतमाळ गोदावरी अर्बन शाखा ही स्थापन होऊन ढाणकी शहरात काही दिवस झाले असून अनेक सामाजिक व विविध महिलांच्या कला कौशल्याला वाव मिळेल असे कार्यक्रम आयोजित करीत आहेत तसाच…
