वाशीम शहरातील जीवघेण्या पिण्याचे पाण्याचा पुरवठ्याबाबत मुख्याधिकारी नगर परिषद यांना दुषित पाण्याच्या बाटल्या सप्रेम भेट देउन निषेध-मनसे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगरपरिषद मुख्याधिकारी यांना वाशिम शहरातील होणाऱ्या दूषित पाण्याच्या बाटल्या सप्रेम भेट जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या नेतृत्वात देऊन निषेध नोंदविण्यात आला दिनांक ५,६,७,मार्च २३ रोजी पिण्याचे पाण्याचा…
