सुशगंगा पब्लिक स्कूलमध्ये जागतिक मराठी भाषा दिवस उत्साहात साजरा
वणी : येथील स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित सुशगंगा पब्लिक स्कूलमध्ये 27 फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिवस म्हणजेच मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 27 फेब्रुवारी हा दिवस…
