शहरात घरफोडीचे सत्र सुरू,दोन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यात गेल्या एक महिन्यापासून चोरीला उधाण आल्याचे दिसून येत आहे, त्याचेच प्रत्युत्तर म्हणजे काल सायंकाळच्या वेळेस दोन लाख नऊ हजार शंभर रुपयाच्या मुद्देमाल चोरट्यांनी घर…
