ढाणकी शहरात विविध ठिकाणच्या महादेव मंदिरात महाशिवरात्र उत्सव साजरा
प्रतिनिधी प्रवीण जोशीढाणकी ढाणकी शहरातील विविध ठिकाणच्या महादेव मंदिरात महाशिवरात्र उत्सव अत्यंत भक्ती भावाने व हर्ष उल्हासात साजरा करण्यात आला शिवरात्र सुरू झाल्यानंतर अगदी रात्री प्रहरी बाराचे नंतर गावातील महादेवांच्या…
