६ महिन्यापांसून व्यवसाय शिक्षकांचे वेतन थकीत समग्र शिक्षा कार्यालयाचा भोंगळ कारभार
राज्यात 2015 पासून शालेय शिक्षण विभाग अंतर्गत समग्र शिक्षा कार्यालय व्यवसाय शिक्षण योजना राबवत आहे राज्यातील ६४६ शाळांमध्ये एकूण बाराशे पेक्षा जास्त शिक्षक कार्यरत असून राज्यातील अतिदुर्बल आणि वंचित आदिवासी…
