विवाह मेळावा आयोजित करणे काळाची गरज : समाजसेविका पूजा अंबादास धुळे यांचे प्रतिपादन
महागाव प्रतिनिधी:- संजय जाधव उमरखेड तालुक्यातील मन्याळी येथे दिनांक 12 मे रोजी सर्वधर्मीय विवाह सोहळ्याचेआयोजन करण्यात आले होतेग्रामीण भागात जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने अनेक योजना राबविल्या जातात. मात्र…
