मुख्याधिकारी माधुरी मडावी यांच्या बदलीमुळे राळेगाव न.पं. पुन्हा झाली पोरकी.
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर कोरोना काळानंतर बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर एकीकडे राळेगाव नगरपंचायत ला कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळावा यासाठी ओरड सुरू असताना यवतमाळ नगरपंचायत च्या मुख्याधिकारी व डॅशिंग अधिकारी म्हणून परिचित…
