मालेगाव तालुक्यातील संजय गांधी योजनेतील १८०० लाभार्थी लाभापासून वंचीत
आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संजय गांधी निराधार योजनेच्या संदर्भात मालेगाव तहसील कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन संपन्न.मालेगाव तालुक्यातील संजय गांधी योजनेतील १८०० लाभार्थी लाभापासून वंचित असल्याबाबत २७ मार्च २०२३ रोजी पत्र…
