राळेगाव येथील शितला माता मंदिर परिसर मद्य-मांस मुक्त करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागणी.मंदिर विश्वास्तांचे मुख्याधिकारी व उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर !
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगांव येथील शितला माता मंदिर परिसरात मांस विक्रीची दुकाने जवळपास १५ वर्षापासुन अतिक्रमण केलेल्या जागेत असुन, सध्या स्थितीत या व्यवसायाचे येथे मार्केटच तयार झाले व यातील…
