निंगनूर येथे स्वस्त धान्य दुकान दार येथे मारोती पंडागळे डीलर येथे आनंदाचा शिधा कीटचे वाटप
उमरखेड तालूका प्रतिनिधी :विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण ) निंगनूर स्वस्त धान्य दुकान येथे विलास तुळशीराम राठोड (पत्रकार )यांच्या हस्ते आनंदाचा शिधा कीटचे वाटप प्रथम येणाऱ्या लाभार्थीला देऊन नंतर वाटपाला सुरुवात…
