मनसे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार यांच्या नेतृत्वात अतिवृष्टी ,पुरपीडितांच्या समस्यांसाठी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन
▪️दिनांक ३१ जुलै २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता ▪️ स्थळ - टिळक स्मारक मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ प्रमुख मागण्या १) जिल्हयात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे व जमिनीचे पंचनामे न…
