पोलीस स्टेशन वडकी हे आयएसओ दर्जा प्राप्त असल्याने कामकाज सुटसुटीत व गतिमान व्हावे:पोलीस अधीक्षक पवन बनसोड यवतमाळ
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वडकी पोलीस स्टेशन हे आय. एस. ओ. दर्जा प्राप्त असल्याने पोलीस स्टेशन वडकीतील कामकाज सुटसुटीत व गती मान व्हावे.व परिसर स्वच्छ रहावे. याकरिता पोलीस मॅन्युअल…
