राळेगाव तालुक्यातील जि. प. शाळा पिंपरी (सावित्री) येथील विद्यार्थ्यांचे महादिप परीक्षेत सुयश: तीन विद्यार्थ्यांची दिल्ली विमान वारी निश्चित
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील खैरी केंद्रांतर्गत येणाऱ्या पिंपरी (सावित्री) येथील जि. प. शाळेच्या तीन विद्यार्थ्यांनी महाद्वीपपरिक्षा मध्ये प्राविण्य प्राप्त केले असून या विद्यार्थ्यांची दिल्ली विमानवारी निश्चित झाली…
