न्यू इंग्लिश हायस्कूल च्या विद्यार्थ्यांचे वक्तृत्व स्पर्धेत सुयश
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर राळेगाव येथील शिवजयंती महोत्सव 2023 अंतर्गत शिवतीर्थ येथे दिनांक 19 फेब्रुवारी रोजी खुली वक्तृत्व स्पर्धा गटात कु. संचिता सतिष हेटे हिला प्रथम क्रमांकाचे 5000/- रुपयाचे…
