पर्यावरण संवर्धन व विकास समिती तर्फे 26फेब्रुवारी 2023 ला समुद्रपूर येथे विदर्भस्तरीय पर्यावरण संमेलनाचे आयोजन
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर देशात पर्यावरण व प्रदूषण हे अतिशय व्यापक व तितकेच वैधानिक व अभ्यासाचे विषय असल्याची आम्हाला जाणीव आहे. परंतु मानवी जीवन व प्राण्यांशी, पशु पक्षांशी संबंधित…
