पालकांनो इंग्रजी व सी बी एस इ पॅटर्न शाळेची फी भरताय शहानिशा करा आणि मगच फी भरा
प्रतिनिधी: प्रवीण जोशीढाणकी प्रत्येक पालकाला वाटत असते आपल्या वाटेला जे दुःख आले ते आपल्या मुलाच्या वाट्याला येऊ नये म्हणून अहोरात्र काबाड कष्ट करून आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण देऊन त्यांना घडविण्याचा…
