उकणी येथील अनिल कातरकर यांना आचार्य पदवी प्राप्त
वणी तालुक्यातील उकणी येथील अनिल शंकर कातरकर यांना मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधील ‘थर्मल इंजिनिअरिंग सायन्स’ मध्ये नुकतीच आचार्य पदवी जाहीर झाली आहे. त्रिपुरा येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आगरतळा, येथून त्यांनी…
