सोनामाता हायस्कूल चहांद येथे नशामुक्त भारत अभियान प्रभात फेरी
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर दि. ३०/१२/२०२२ रोजी सोनामाता हायस्कूल चहांद येथे नशामुक्त भारत अभियान फेरी काढण्यात आली . या प्रभात फेरी मध्ये विद्यार्थी / तरुण पीढ़ी हे अंमली पदार्थांच्या…
