ग्राहक सुरक्षा कायद्याची जनजागृती होणे गरजेचे: वंदना वाढोणकर

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर झाडगाव येथील श्री लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात दिनांक 24/12/2022 रोज शनिवारला शालेय परिसरात वर्ग 12 कडून ग्राहक दिन साजरा करण्यात आला.त्यावेळी त्या कार्यक्रमात…

Continue Readingग्राहक सुरक्षा कायद्याची जनजागृती होणे गरजेचे: वंदना वाढोणकर

शेतकऱ्यांच्या वनविभाग संदर्भात आ,प्रा डॉ अशोक उईके यांची वनमंत्री मुनगंटीवार यांच्याशी बैठक,बैठकी दरम्यान तालुक्यातील विविध विषयांवर मांडल्या आमदार प्रा,डॉ अशोक उईके यांनी वनमंत्री मुनगंटीवार यांच्याकडे समस्या

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर दि २६ डिसेंबर रोजी नागपुर येथे राळेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रा.डॉ.अशोकराव उईके यांच्या नेतृत्वात ना.वनमंत्री सुधीरभाऊ मुंनगटीवारयांच्या अध्यक्षतेखाली राळेगाव तालुक्याची वनविभाग संदर्भात शेतकऱ्यांना व…

Continue Readingशेतकऱ्यांच्या वनविभाग संदर्भात आ,प्रा डॉ अशोक उईके यांची वनमंत्री मुनगंटीवार यांच्याशी बैठक,बैठकी दरम्यान तालुक्यातील विविध विषयांवर मांडल्या आमदार प्रा,डॉ अशोक उईके यांनी वनमंत्री मुनगंटीवार यांच्याकडे समस्या

४.५ कोटी रुपयाचा सूक्ष्म नियोजन आराखडा भुलगड ग्रामसभेत मंजूर

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर वन हक्क कायदा २००६ अंतर्गत राळेगाव तालुक्यातील २५ गावांना सामूहिक वन हक्क प्राप्त झाला आहे. या २५ गावांपैकी भुलगड हे पहिले गाव आहे ज्यांनी सामूहिक…

Continue Reading४.५ कोटी रुपयाचा सूक्ष्म नियोजन आराखडा भुलगड ग्रामसभेत मंजूर

सफाई कामगार यांच्या साखळी उपोषणाचा सहावा दिवस

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर नगरपंचायत राळेगाव अंतर्गत कार्यरत असलेल्या मेहतर समाज सफाई कामगार यांनी आपल्या आपल्या लहान मुलबाळ समवेत विविध मागण्याच्या संदर्भात तहसील कार्यलया समोर दिं २२ डिसेंबर २०२२…

Continue Readingसफाई कामगार यांच्या साखळी उपोषणाचा सहावा दिवस

यवतमाळ जिल्हा स्तरीय महसूल क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धा २०२२/२३ मध्ये राळेगाव उपविभागाची दमदार कामगीरी सांस्कृतिक कार्यक्रमात पटकाविला दुसरा क्रमांक

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर यवतमाळ जिल्हा स्तरीय महसूल क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धा २०२२/२३ मध्ये राळेगाव उपविभागाची दमदार कामगीरी सांस्कृतिक कार्यक्रमात पटकाविला दुसरा क्रमांकदिनांक २३/१२/२०२२ ते २५/१२/२०२२ पासुन यवतमाळ येथील…

Continue Readingयवतमाळ जिल्हा स्तरीय महसूल क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धा २०२२/२३ मध्ये राळेगाव उपविभागाची दमदार कामगीरी सांस्कृतिक कार्यक्रमात पटकाविला दुसरा क्रमांक

राळेगांव तालुक्यातील शेतकऱ्यांचे तहसील कार्यालया समोर दुसरा दिवस धरणे आंदोलन

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगांव यावर्षी तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थीक नुकसान झाले आहे . महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी १३६०० रूपयाची मदत जाहिर केली…

Continue Readingराळेगांव तालुक्यातील शेतकऱ्यांचे तहसील कार्यालया समोर दुसरा दिवस धरणे आंदोलन

रेतीची अवैध वाहतूक करताना दोन ट्रॅक्टर पकडले

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील आष्टा इचोरा घाटातील दोन ट्रॅक्टर दिनांक 25 12 2022 ला सायंकाळी अवैद्य रेतीची वाहतूक करताना रंगेहात दोन ट्रॅक्टर पकडले. सदर रेती घाटाचे लिलाव…

Continue Readingरेतीची अवैध वाहतूक करताना दोन ट्रॅक्टर पकडले

ढाणकी शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट संबंधित यंत्रणा सुक्त अवस्थेत

प्रतिनिधी, ढाणकी.प्रविण जोशी. ढाणकी शहरात सध्या मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला असून त्यात बकऱ्या गाई वळू यांनी अक्षरशः उछाद मांडला असून यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा मात्र कुठे निद्रावस्थेत आहे हे कळायला…

Continue Readingढाणकी शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट संबंधित यंत्रणा सुक्त अवस्थेत

रोशनाई महत्वाची का बाबुपेठ चा उडान पुल:आप,रामसेतु ब्रीज ला रोषणाई करिता 3 कोटी तर बाबुपेठ ब्रीज वर अन्याय का..?: आप चे राजु कुडे यांचा चा सवाल

पालकमंत्री यांनी दिला होता 5 वर्षांत ब्रीज चे काम पुर्ण करण्याचे आश्वासनं तब्बल तीनदा केले होते भूमिपूजन रामसेतु दाताळा रोड वरील ब्रीज ला रोषणाई करण्याकरिता 3 कोटी रुपये खर्च केले…

Continue Readingरोशनाई महत्वाची का बाबुपेठ चा उडान पुल:आप,रामसेतु ब्रीज ला रोषणाई करिता 3 कोटी तर बाबुपेठ ब्रीज वर अन्याय का..?: आप चे राजु कुडे यांचा चा सवाल

आंतरराज्यीय जानवर तस्करीचा पर्दाफाश,वडकी पोलिसांची कारवाई ४४ दुधाळ म्हशीसह ४४ लाखांचा मुद्देमाल जप्त

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर नागपूर येथून वडकीमार्गे अदिलाबाद येथे गोवंश घेवून जाणारा ट्रक पोलिसांनी बोरी ईचोड गावाजवळ अडविला. यावेळी पोलिसांनी ४४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे आंतरराज्यीय जानवर…

Continue Readingआंतरराज्यीय जानवर तस्करीचा पर्दाफाश,वडकी पोलिसांची कारवाई ४४ दुधाळ म्हशीसह ४४ लाखांचा मुद्देमाल जप्त