राळेगाव येथे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेली कार्यशाळा संपन्न
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर वेद ग्राम समृद्धी अंतर्गत शेतकऱ्यांनी शेतकऱ्यासाठी आयोजित केलेली कार्यशाळा गुरुवार दि. ०८-१२-२०२२ रोजी वसंत जिनिंग भाऊसाहेब कोल्हे सभागृह राळेगाव येथे पार पडली.या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी मिलिंदभाऊ…
