उखर्डां येथे जागतिक माती दिवस साजरा, शेतकऱ्यांना मार्गदर्शन ..
वरोरा:– तालुक्यातील उखर्डां येथे जागतिक माती दिवस साजरा करण्यात आला. अंबुजा सिमेंट फाउंडेशन, नई सोच युवा शक्ती सामाजिक संघटना, न्यू आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्था च्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.…
