कार्तिक महिन्यातील काकड आरतीचा कृष्णापूर येथे समारोप गेल्या अनेक दिवसांपासून अविरतपणे चालू आहे परंपरा
प्रतिनिधी प्रवीण जोशीढाणकी कार्तिक महिन्यातील काकड आरतीची सांगता मौजा कृष्णापुर येथे झाली. यात अनेक गावकरी लोकांनी सहभाग घेतला व कार्यक्रमाची सांगता अतिशय यशस्वीरित्या पार पडली. शरीराला उत्साह पूर्ण आणि निरोगी…
