ठाणेदार साहेब आमच्या गावातील दारु बंद करा:आंजी येथील महिला धडकल्या राळेगाव पोलीस ठाण्यात
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत आंजी येथील गेल्या पाच सहा वर्षापासून गावात पाच ते सहा दारु विक्रेते हे दारू विकत आहे. गावातील काही सुज्ञ व्यक्तीनी त्यांना…
