चंद्रपूर महानगर पालिकेचा मनमानी कारभार गरीबांच्या अवैध बांधकामावर कारवाई तर श्रीमंतांच्या कामाला महानगरपालिकेची सवलत
चंद्रपूर:-चंद्रपूर शहरातील नवीन अवैध बांधकाम विरोधात मा. पालकमंत्री, मा. जिल्हाधिकारी व मा. पोलिस अधिक्षक यांना मानवाधिकार संघटनेने निवेदन दिले गावपेठ समाधीपूरा येथे गफुर वल्द शेख उर्फ मामु व मोहम्मद कांचवाला…
