नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाणारे बोरगडीत हनुमान जनमोत्सवनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व श्रीराम कथा सोहळा आयोजित
उमरखेड तालूका प्रतिनिधी :विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण ) हिमायतनगर तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाणारे बोरगडी येथे दिनांक 30मार्च पसून अखंड हरीनाम सप्ताह व श्रीराम कथा सोहळ्यास सुरुवात झाली असून…
