के.बी.एच विद्यालय पवन नगर सिडको येथे लोकनेते व्यंकटरावजी हिरे यांची पुण्यतिथी भावपूर्ण वातावरणात साजरी
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालय पवन नगर नाशिक येथे आज वार सोमवार दिनांक ०३.०७.२०२३. रोजी संस्था संवर्धक लोकनेते व्यंकटरावजी भाऊसाहेब हिरे यांची पुण्यतिथी भावपूर्ण वातावरणात मुख्याध्यापक श्री.यु.बी.…
