अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी सरई येथील महिला धडकल्या पोलीस स्टेशनला
सहसंपादक:- रामभाऊ भोयर राळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सरई येथे अवैध दारू विक्रेत्यांच्या विरोधात सरपंचासह व गावातील महिलानी दिं ५ जून २०२३ रोज सोमवारला धडक दिली असून गावात सुरू…
