सफाईदार व गुळगुळीत रस्त्याच्या निर्मितीमुळे नक्कीच विकासाला मिळत आहे गती
प्रतिनिधी::प्रवीण जोशीढाणकी सतत नऊ वर्ष नरेंद्र मोदी पंतप्रधान असून त्यांच्या सत्ता काळात अत्यंत महत्त्वाचे काम झाले ते म्हणजे देशांतर्गत दळणवळण व्यवस्था, नक्कीच रस्त्याची निर्मिती करण्यात केंद्रीय भूपृष्ठ व रस्ते विकास…
