विद्युत प्रवाहाची तारेचा करंट लागून बैलाचा मृत्यू
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील प्रविण ज्ञानेश्वर धुपे हे शेतामध्ये बैल बंडी घेऊन जात असताना रस्त्यामध्ये जिवंत तारा पडलेल्या होत्या त्या जिवंत तारा मुळे एका बैलाला…
