श्रीरामपूर गट ग्रामपंचातीची स्वच्छतेकडून समृद्धीकडे वाटचाल
सहसंपादक:- रामभाऊ भोयर राळेगाव पासून ३ किलोमीटर अंतरावर असलेली श्रीरामपूर गट ग्रामपंचायत असून या गट ग्रामपंचायत मध्ये श्रीरामपूर (कोदुर्ली), कृष्णापूर गोपालनगर व शिवरा ही चार गावे असून या १५०० लोकवस्तीच्या…
