होळीची घानमाकड आणि पळसाचा रंग झाला कालबाह्य
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर होळी ग्रामीण भागातील पारंपारिक सण असून या सणाला शिमगा नावानेही ओळखले जाते.यावेळी शेतकऱ्यांची शेतातील कामे आटोपतात. शेतातील पीक घरी आल्याने शेतकऱ्याच्या हातात बऱ्यापैकी पैसा येत…
