ढाणकी शहरात हमीभाव केंद्राची उणीव लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज
प्रतिनिधी: प्रवीण जोशीढाणकी यावर्षी निसर्गराजा च्या कृपेमुळे पर्जन्यमान भरपूर झाले असल्याकारणाने यावेळी आपसूकच नाल्याला कुप नलिका व विहिरी यांना दीर्घकाळ पाणी राहिले त्यामुळे शेती ओलीत करण्याच्या श्रोताला पाणी भरपूर असल्याकारणाने…
