अज्ञात वाहनाच्या धडकेने जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू
मुरली तांडा येथे राहण्याऱ्या इबिताबाई राठोड दयाल धानोरा येथे कार्यक्रम ला जात असताना अनोळखी इसमाने मोटरसायकल ने धडक दिल्याने मेंदूला मारहाण लागला. जखमी अवस्थेत शिवणीच्या सरकारी दवाखाण्यात नेण्यात आले तेथून…
