ढाणकी आरोग्य केंद्रातील ऑक्सिजन व्यवस्था बनली आहे शोभेची वस्तू
प्रतिनिधी::प्रवीण जोशी प्राथमिक आरोग्य केंद्र कोणत्या ना कोणत्या असुविधेमुळे नेहमी चर्चेत राहते. असाच काहीसा प्रकार आज ढाणकी आरोग्य केंद्रात पाहण्यास मिळाला नेहमी प्रमाणे बाह्य रुग्ण तपासणी चालू असताना ढाणकी शहरातील…
