वाढदिवसाचे औचित्य साधून रुग्णांना ब्लॅकेट व फळ बिस्किटांचे वाटप
राळेगांव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर नगर पंचायत राळेगांव चे उपनगराध्यक्ष जानराव गीरी यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून आज ग्रामीण रुग्णालय राळेगांव येथे रुग्णांना ब्लँकेट,फळे आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी…
