पेफाळी येथील प्रतिक्षा विलास बरडे हिची नांदेड पोलीस मध्ये निवड
माहागाव प्रतिनिधी:-संजय जाधव दृढनिश्चय, अभ्यासातील सातत्य, कठोर परिश्रम करण्याची जिद्द व चिकाटी असलेल्या व्यक्तीला यश हमखास मिळते याचे जिवंत उदाहरण म्हणजे उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथील प्रतिक्षा. हीची नांदेड पोलीस मध्ये…
