मेट गावातील नाईक प्रेमसिंग मंगल सिंग राठोड कारभारी मोहन कनि राम राठोड असामी थावरा भिकू चव्हाण होळी निमित्त गावामध्ये पोस मागणे ही प्रथा बंद करण्याचे नियोजन
उमरखेड तालुका प्रतिनिधी(ग्रामीण ) : विलास टी राठोड उमरखेड तालुक्या अंतर्गत येणाऱ्या मेट या गावाचे मानकरी म्हणून ओळखले जाणारे नाईक प्रेमसिंग मंगलसिंग राठोड कारभारी मोहन कनिराम राठोड असामी थावरा भिकू…
