नाईक चौक ते सुभाष चौकाचे रस्त्याचे काम त्वरित करा भाजप ज्येष्ठ नागरिक आघाडी व ओबीसी मोर्चाचे तहसीलदार व नगरपरिषदेला निवेदन
जिल्हा प्रतिनिधी::यवतमाळप्रविण जोशी शहरातील कै. वसंतराव नाईक चौक, विर्दभविर गोधाजीराव मुखरे, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, नेताजी सुभाषचंद्र बोस चौका पर्यंत रस्त्याचे काम त्वरित करून देण्याची मागणी केली आहे वरील रस्ता…
