राळेगाव नगरपंचायतच्या धडक कारवाईत अनेक दुकाने केले “सिल
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर राळेगाव नगरपंचायत च्या अंतर्गत असलेल्या राळेगाव शहरातील अनेक दुकान दारांनी नगरपंचायतचा कर न भरल्याने राळेगाव नगरपंचायत ची टीम वसुली करता ओंन ग्राउंड उतरली व वसुलीसाठी…
