छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिर व रांगोळी स्पर्धेचे आयोजन
ढाणकी प्रतिनिधी:. प्रवीण जोशी स्त्री शक्तीचा हातखंडा असलेल्या रांगोळी स्पर्धेमध्ये महिलांनी विशेष सहभाग घेऊन उत्कृष्ट स्थापत्य असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व इतर कला कौशल्य अशा विविध रांगोळीची आरास काढण्यात आली…
