सेंट्रल बँक वाढोणा बाजार येथील महिला बॅक कॅशीयरचा मनमानी कारभार
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार येथील सेंट्रल बँक वाढोणा बाजार येथील महिला कर्मचारी या़ंचा मनमानी कारभारनागरिकांना मिळते असंभ्य वागणूक सविस्तर वृत्त असेराळेगाव तालुक्यातील वाढोना बाजार येथे…
