जि.प.उच्च प्राथमिक शाळा येवती येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर दि.26.01 2023 रोजी जि. प.उच्च प्राथमिक शाळा येवती येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मणराव चौधरी हेअसून ध्वजारोहन मुख्याध्यापक बाबाराव घोडे…
