भौतिक सुखात धनाची गरज नक्कीच भासते, त्यासाठी प्रयत्न करा, पण दातृत्व सुद्धा अंगी करायला हवे: ह. भ .प.अशोकजी तळणीकर महाराज
ढाणकी शहरात १४ जानेवारीपासून अखंड हरिनाम सप्ताह चालू असून यावेळी नामवंत कीर्तनकाराची कीर्तने श्रोत्यांना ऐकावयास मिळत आहे. यामध्ये कीर्तन रुपी तिसऱ्या दिवशी चे पुष्प गोवताना ह भ प तळणीकर महाराज…
