उमरखेड आगाराच्या बसेस चे ब्रेक डॉउन चे प्रमाण वाढले?

प्रतिनिधी ढाणकी :प्रवीण जोशी उमरखेड आगाराच्या अनेक बसेस भंगार झाल्या आहे. भर रस्त्यात कोठेही बंद पडतात. प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागते. उमरखेडचे आगार व्यवस्थापक हे आपल्या कामाध्ये गुगं राहतात…

Continue Readingउमरखेड आगाराच्या बसेस चे ब्रेक डॉउन चे प्रमाण वाढले?

शेतकरी व शेतमजुरांच्या आत्महत्येचा आलेख चढताच:, शेती जगवू कीं घरं या विवंचनेत आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय

[ शासकीय यंत्रणा मुकदर्शक, पुढारी राजकारणात गुंग] [सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिले तर शेतीमध्येच रोजगार निर्मितीची संधी] राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर प्रचंड महागाई, मजुरांचा तुटवडा, लुबाडणूक, दलाली, तुघलकी सरकारी यंत्रणा,…

Continue Readingशेतकरी व शेतमजुरांच्या आत्महत्येचा आलेख चढताच:, शेती जगवू कीं घरं या विवंचनेत आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय

राळेगाव तालुक्यातील रोजगार सेवकांचे प्रश्न हिवाळी अधिवेशनात मांडण्यासाठी आमदार डॉ.उईके साहेबांकडे साकडं

राळेगाव तालुका प्रतिनिधी:रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील रोजगार सेवक संघटनेमार्फत राळेगाव विधानसभेचे आमदार मा.प्रा.डॉ.अशोकराव उईके साहेब यांना भेटून निवेदन देण्यात आले, यावेळी निवेदनात ग्रामरोजगार सेवकांचा आकृतिबंध संयोजन करून शासकीय सेवेत समाविष्ट…

Continue Readingराळेगाव तालुक्यातील रोजगार सेवकांचे प्रश्न हिवाळी अधिवेशनात मांडण्यासाठी आमदार डॉ.उईके साहेबांकडे साकडं

सेंट्रल बँक ऑफ इंडिया चे व्यवस्थापक चंद्रशेखर कारेकर व बँक कर्मचारी यांचा भरारी महिला प्रभाग संघ वडकीच्या वतीने सत्कार

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर महिलाचे सबलीकरण झाले तर महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून समाजात मान सन्मानाने उभ्या राहतील या उदात्त हेतूने राळेगाव तालुक्यातील वडकी येथील सेंन्ट्रल बँक ऑफ इंडिया…

Continue Readingसेंट्रल बँक ऑफ इंडिया चे व्यवस्थापक चंद्रशेखर कारेकर व बँक कर्मचारी यांचा भरारी महिला प्रभाग संघ वडकीच्या वतीने सत्कार

ढाणकी येथे यात्रेनिमित्त भव्य कुस्त्यांची दंगल

ढाणकी प्रतिनिधी - प्रवीण जोशी. ढाणकी येथे दरवर्षीप्रमाणे यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ढाणकी येथे पुरातन व ऐतिहासिक असे श्री दत्तप्रभू यांचे भव्य मंदिर असून डिसेंबर महिन्यात भव्य अशी यात्रा…

Continue Readingढाणकी येथे यात्रेनिमित्त भव्य कुस्त्यांची दंगल

स्व. वामन बापू इंगोले यांची पुण्यतिथी साजरी

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर सावरखेड:आज दिनांक 16 डिसेंबर 2022 ला स्व. वामनराव बापू इंगोले यांची 6 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. राजीव गलांडे हे होते…

Continue Readingस्व. वामन बापू इंगोले यांची पुण्यतिथी साजरी

येवती, रोहनी , मुदापूर घटावरूण व नाल्यावरुन अवैध वाळू उपसा,महसूल व पोलीस प्रशासनाचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष?

संग्रहित राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर शासनाने लाखो रुपये खर्च करून गाव तीथे तलाठी कार्यालय शेतकऱ्यांच्या व शेतमजूरांच्या सोईसाठी उभारली आहे.परंतु तलाठी मुख्यालय राहतं नाही त्यामुळे शेतकऱ्यांना व शेतमजूरांना तालुक्याच्या…

Continue Readingयेवती, रोहनी , मुदापूर घटावरूण व नाल्यावरुन अवैध वाळू उपसा,महसूल व पोलीस प्रशासनाचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष?

कीन्ही जवादे येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागणी बाबत शासकीय आरोग्य अधिकाऱ्यांची भेट व चर्चा

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर कीन्ही जवादे येथे आरोग्य केंद्र व्हावे यासाठी सरपंच सुधीर जवादे यांनी शासनाकडे मागणी केली होती.परिसरांतील चाचोरा,धुमका,गाडेघाट,ऐकुर्ली,खैरगांव,पींपरी या गावातील नागरिकांना आरोग्याच्या समस्या चे दृष्टीने , चांगली…

Continue Readingकीन्ही जवादे येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागणी बाबत शासकीय आरोग्य अधिकाऱ्यांची भेट व चर्चा

माध्यमिक शिक्षक महामंडळातर्फे विधान मंडळ, नागपूर येथे २०डिसें.ला धरणे/निर्देशने आंदोलन,विदर्भ माध्य. शिक्षक संघ आंदोलनात सहभागी

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर राज्यातील खाजगी व स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत संचालित प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक - शिक्षकेतर कर्मचा-यांनी प्रलंबित मागण्या व समस्यांच्या पूर्ततेसाठी *महाराष्ट्र राज्य माध्यमिक…

Continue Readingमाध्यमिक शिक्षक महामंडळातर्फे विधान मंडळ, नागपूर येथे २०डिसें.ला धरणे/निर्देशने आंदोलन,विदर्भ माध्य. शिक्षक संघ आंदोलनात सहभागी

भालेवाडी गावातील प्रवाश्यांना गारपीट बस मध्ये प्रवेश द्या; विद्यार्थ्यांची मागणी

:- तहसिलदार मार्फत पाठविले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन कारंजा (घा):- तालुक्यातील भालेवाडी गावातील प्रवाश्यांना गारपीट बस मध्ये प्रवेश द्या या मागणीचे निवेदन दिनांक १५/११/२०२२ रोज बुधवारला संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष पीयूष रेवतकर…

Continue Readingभालेवाडी गावातील प्रवाश्यांना गारपीट बस मध्ये प्रवेश द्या; विद्यार्थ्यांची मागणी