तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेत आष्टोना जि. प. शाळेने मारली बाजी
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत आपल्या अंगी असलेल्या कौशल्याने खेळ करीत जि.प.शाळा आष्टोना च्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करीत विजेतेपद पटकाविले.खेळ व क्रीडा संवर्धन मंडळ. पंचायत समिती राळेगाव…
