समाजकार्याच्या विद्यार्थ्यांनी साधला जर्मनी येथील विद्यार्थीनिशी संवाद,समता पर्व निमित्त संवाद कार्यक्रमाचे आयोजन
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय चंद्रपूर यांच्या माध्यमातून आयोजित समता पर्व च्या निमित्ताने समाजकार्य महाविद्यालय पडोली चंद्रपूर येथील विद्यार्थ्यांनी जर्मनी येथील काया क्रोरेर यांच्याशी…
